*_1) महाराष्ट्रात रयतवारी पद्धत कोणत्या गव्हर्नच्या कारकिर्दीत लागू केली गेली?_*
*1) माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन*
*2) लॉर्ड विल्यम बेंटिक*
*3) लॉर्ड हार्डिंग्झ I*✅
*4) सर जॉन लॉरेन्स*
*_2) फरीयादी चळवळीला विरोध करण्यासाठी मौलाना करामत अली यांनी कोणती चळवळ सुरू केली ?_*
*1) तायुनि चलवळ*✅
*2) वहाबी चळवळ*
*3) अहरार चळवळ*
*4) अहमदिया आंदोलन*
_*3)प्रति सरकार दरम्यान खालीलपैकी कोणते दल आत्यंतिक साहसी व द्रुतगती कृती करण्याची क्षमता असणाऱ्यांचे दल होते ?*_
*1) तुफान दल*
*२) सेना दल*
*3) बहिर्जी दल*
*4) आघात दल*✅
_*4) खालीलपैकी कोणता ग्रंथ गो.ग.आगरकर यांनी लिहिला नाही ?*_
*1) वाक्याचे पृथक्करण*
*2) वाक्यमीमांसा*
*3) अलंकारमीमांसा*
*4) काव्यमीमांसा*✅
_*5) लोकहितवादींचे "शतपत्रे" खालील पैकी कोणत्या वर्तमानपत्रात पुनःप्रकाशित करण्यात आली?*_
*1) दिग्दर्शन*
*2) बहिष्कृत भारत*✅
*3) प्रभाकर*
*4) मूकनायक*
_*6) "हिंदू व मुस्लिम दोघेही पवित्र गंगा - यमुनेच्या पाण्यावर जगतात." असे वक्तव्य कोणी केले?*_
*1) सर सय्यद अहमद खान*✅
*2) मौलाना अबुल कलाम आझाद*
*3) बॅ. मु.अ. जिना*
*4) खान अब्दुल गफार खान*
_*7) अण्णाभाऊ साठे यांच्या कोणत्या कादंबरीला वि.स.खांडेकर यांची प्रस्तावना आहे?*_
*1) स्मशानातील सोनं*
*2) वारणेचा वाघ*
*3) फकिरा*✅
*4) अलगुज*
*_8) समाजातील लंगड्या, मुक्या, बहिऱ्या, दुबळ्या, स्त्रीसाठी पंडिता रमाबाई यांनी.........ची स्थापना केली._*
*1) प्रीती सदन*✅
*2) शारदा सदन*
*3) रमाबाई असोसिएशन*
*4) मुक्ती सदन*
*_9) सार्वजनिक सभेच्या स्थापनेत सार्वजनिक काका यांना कोणी सहाय्य केले ?_*
*1) अच्युतराव साठे, दत्तापंत आपटे*
*2) सदाशिव गोवंडे, शिवराम साठे*✅
*3) गो.कृ. गोखले, श्रीनिवास शास्त्री*
*4) सीताराम चिपळूणकर, कृष्णराव भालेकर*
*_10) वेगळी व्यक्ती निवडा_*
*1) जयराम ताम्हाणे*
*2) विष्णू विनायक मुळे*
*3) पुरुषोत्तम वैद्य*
*4) विभूतीभूषण सरकार*✅
*_11) कोणत्या साली वासुदेव फडके यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली ?_*
*1) 1872*
*2) 1874*
*3)1873*✅
*4)1876*
*_12) दादाभाई नौरोजी यांना ........ जस्टीस ऑफ पीस ही पदवी देण्यात आली._*
*1) 1840*
*2) 1883*✅
*3) 1835*
*4) 1890*
*_13) गांधीजींनी स्टेट काँग्रेसमधील पाच नेत्यांची नावे वैयक्तिक सत्याग्रहासाठी सुचवली होती. त्यात खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता ?_*
*1) देवरामजी चव्हाण*
*2) शंकरराव देव*✅
*3) अच्युतभाई देशपांडे*
*4) हिरालाल कोटेचा*
*_14) 4 डिसेंबर 1947 रोजी निजामावर केलेल्या हल्ल्यात .........याला फाशी देण्यात आली._*
*1) नारायण पवार*✅
*2) गंगाराम पालमकोल*
*3) इराप्पा महार*
*4) काशीनाथ भोई*
*_15) AITUC च्या पहिल्या अधिवेशनाला खालीलपैकी कोणत्या महिलेचा समावेश होता?_*
*1) अरुणा असफ अली*
*2) पंडिता रमाबाई*
*3) अँनी बेझंट*✅
*4) सरलादेवी चौधरी*
*_कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन झाले त्यावेळी कोणता दलित विद्यार्थी त्यांच्याजवळ हजर होता?_*
*पांडुरंग सरवडे*✅✅
Comments
Post a Comment