*1) एक नळ एक टाकी 10 तासात भरतो व दुसरा नळ ती टाकी 20 तासात भरतो दोन्ही एकत्र सुरू केले तर ती टाकी किती वेळात भरेल?*
*1) 6:40*✅✅
*2) 6:45*
*3) 6:50*
*4) 6:55*
*स्पष्टीकरण-*
A=10 B=20
10×20 200
--------- = ------
10+20 30
2 2
6------ तास ----×60
3 3
6:40
*2) एक नळ एक टाकी 10 तासात भरतो दुसरा नळ तीच टाकी 20 तासात रिकामी करतो दोन्ही एकदाच चालू केल्यावर ती टाकी किती वेळात भरेल?*
*1) 15*
*2) 20*✅✅
*3) 25*
*4) 30*
*स्पष्टीकरण-*
10×20 200
------------ = -------
20-10 10
20 तास
*3) तीन नळे A, B, C एक टाकी 30 मिनिटात भरतात 12 मिनिटानंतर C हा नळ बंद केला तर A व B ती टाकी 48 मिनिटात भरतात तर एकटा C ती टाकी किती वेळात भरेल?*
*1) 70*
*2) 72*✅✅
*3) 73*
*4) 74*
*स्पष्टीकरण-*
X Y Z
36 12 48
36×48 36×48
--------------- = ------------
48-36+12 24
72
*4) चार नळ एक टाकी समान व्यासाच्या 9 तासात भरते जर त्यापैकी 3 नळ चालू ठेवले तर ती टाकी किती तासात भरेल?*
*1) 10*
*2) 12*✅✅
*3) 14*
*4) 16*
*स्पष्टीकरण-*
4×9
-------
3
12
*5) एक नळ एक टाकी 8 तासात भरतो दुसरा 10 तासात तिसरा 20 तासात तिन्ही नळ एकत्र सुरू केले असता ती टाकी किती वेळात भरेल?*
7
1) 3-----✅✅
11
6
2) 3------
11
5
3) 3------
11
4
4) 3-------
11
*स्पष्टीकरण-*
8×10×20
----------------------------------
(8×10)+(10×20)+(8×20)
8×10×20
-----------------
80×200×160
8×10×20
------------
440
40
------
11
7
3-----
11
*6) एक नाव प्रवाहाच्या दिशेने X 17 किलोमीटर तासी वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने Y 11 किलोमीटर तासी वेगानं जात तर नावेचा स्थिर पाण्यातील प्रवाहाचा वेग किती?*
*1) 2*
*2) 3*✅✅
*3) 4*
*4) 5*
*स्पष्टीकरण-*
स्थिर पाण्यातील वेग=
17+11 28
-------- = ------ =14
2 2
प्रवाहाचा वेग=
17-11 6
--------- = ------
2 2
3
*7) एक बोट स्थिर पाण्यात ताशी 13 किलोमीटर वेगाने जाते प्रवाहाचा वेग ताशी 4 किलोमीटर असेल तर प्रवाहाच्या दिशेने 68 किलो मीटर जाण्यासाठी किती वेळ लागेल?*
*1) 3*
*2) 4*✅✅
*3) 5*
*4) 6*
*स्पष्टीकरण-*
60-13 13+4=17
60-4
68
------ = 4 तास
17
*8) स्थीर पाण्यामध्ये एक बोट ताशी 6 किलोमीटर वेगाने जाते आणि प्रवाहाचा वेग ताशी 2 किलोमीटर आहे जर 1 बोट 45 मिनिटात काही अंतर जाऊन परत मूळच्या ठिकाणी येत असेल तर त्या दोन ठिकाणातील अंतर किती?*
*1) 2*✅✅
*2) 3*
*3) 4*
*4) 5*
*स्पष्टीकरण-*
2×8×4 16 45
--------- = -------×-------
12 3 60
1
4×-----
2
2 KM
*9) 3 वस्तूची सरासरी किंमत 15000 आहे जर त्यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:5:7 असेल तर सर्वात स्वस्त वस्तु ची किंमत किती?*
*1) 8000*
*2) 9000*✅✅
*3) 10000*
*4) 11000*
*स्पष्टीकरण-*
A. B. C
3. 5. 7
3x. + 5x. + 7x
15000×3=45000
15x = 45000
45000
X= ------------
15
X×3000
3000×3=9000
*10) A,B,C,D व्यक्तीच्या महिन्याच्या पगाराचे गुणोत्तर 8:9:10:11 आहे त्यांच्या महिन्याचा सरासरी पगार 9500 असेल तर A चा पगार किती?*
*1) 7000*
*2) 8000*✅✅
*3) 9000*
*10) 10000*
*स्पष्टीकरण-*
A. B. C. D
8. 9. 10. 11
सरासरी पगार= 9500
9500×4=38000
8x+9x+10x+11x=38000
380000
38x= -------------
38
1000
1000×4=8000
8000
Comments
Post a Comment