*1)*
*केंद्रिय कार्यकारी मंडळाची तरतूद पुढीलपैकी कोणत्या कलमात केलेली आहे?*
1) कलम 52 ते 78✅
2) कलम 53 ते 79
3) कलम 52 ते 79
4) कलम 52 ते 77
*2)*
*पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा*
*अ) राष्ट्रपती पदाची तरतूद भाग 5 मध्ये केलेली आहे.*
*ब) राष्ट्रपती तिन्ही दलाचा प्रमुख असेल असे घटनेची कलम 53 मध्ये सांगितले आहे*
*क) राष्ट्रपती हा केंद्रसरकारचा कार्यकारी प्रमुख असतो*
1) अ बरोबर
2) अ , क बरोबर
3) ब, क बरोबर
4) सर्व बरोबर✅
*3)*
*पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा*
*अ) राष्ट्रपती पदाची निर्माती कलम 53 नुसार झाली*
*ब) भारताचा राष्ट्रपती निवडून दिला जातो*
*क) भारताचा राष्ट्रपती हा देशचा राज्यप्रमुख असतो*
1) क बरोबर
2) ब , क बरोबर
3) अ आणि ब बरोबर✅
4) अ, ब, क बरोबर
*4)*
*राष्ट्रपती निवडणुकीसंबंधी निर्माण झालेल्या तक्रारींच्या निकाल कोणामार्फत लावला जातो*
1) संसद
2) संसदेणे कायद्यादावऱ्या निर्माण केलेले प्राधिकरण
3) केवळ सर्वोच्च न्यायालय✅
4) सरन्यायाधीश + लोकसभेचा सभापती + उपराष्ट्रपती यांची समिती
*5)*
*निर्वाचक गणाची (Electoral college) तरतूद कोणत्या कलमात दिलेली आहे*
1) कलम 45✅
2) कलम 55
3) कलम 56
4) निर्वाचक गणाची ची तरतूद घटनेमध्ये दिली नाही
*6)*
*2008 पासून राष्ट्रपती पदाचे वेतन प्रतीमहिना दिडलाख रुपये आहे तर 2008 पूर्वी राष्ट्रपतीस प्रतीमहिना किती वेतन होते*
1) 50,000✅
2) 75,000
3) 1,00,000
4) 1,25,000
*7)*
*पहिल्या राष्ट्रपती निवडणुकीतील प्रमुख विरोधी उमेदवार कोण होते?*
1) डॉ. एस. राधाकृष्ण
2) के. टी. शाह ✅
3) बाबू जगजीवनराम
4) सरदार बलदेव सिंग
*8)*
*घटनेतील कोणत्या कलमातील तरतुदीमुळे नकारधिकर प्राप्त होतात*
1) कलम 53
2) कलम 74
3) कलम 111✅✅
4) कलम 122
*9)*
*पुढीलपैकी कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना राज्याच्या विधायकाबाबत नकारधिकार प्राप्त होतो*
1) कलम 199
2) कलम 200
3) कलम 210
4) यापैकी नाही✅
*10*
*केंद्राचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीमध्ये निहित असतील असे घटनेच्या कोणत्या कलमात सांगितले आहे*
1) कलम 53✅
2) कलम 74
3) कलम 75
4) कलम 78
Comments
Post a Comment