चालुघडामोडी या घटकवरील प्रश्नः

 *1* 


 *न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळात मंत्री होण्याचा मान पटकवणाय्रा भारतीय वंशाच्या पहिल्या महिला नागरिक कोण ?*


 *1 - कमला हॅरीस* 

 *2 - प्रियंका राधाकृष्णन* ✅

 *3 - चंदा कोचर* 

 *4 - प्रियंका चोपड़ा*



*2* 


 *जागतीक आरोग्य संघटनेचे ( WHO ) किती सदस्य देश आहेत ?*


 *1 - 194* *देश*  ✅

 *2 - 164* *देश* 

 *3 - 190* *देश* 

 *4 - 199* *देश*



 *3*


 *जो बायडेन अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष ठरले ?*


 *1 - 56 वे* 

 *2 - 41 वे* 

 *3 - 46 वे* ✅

 *4 - 49 वे*



 *4* 


 *65 व्या फिल्मफेयर पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरला ?*


 *1 - सलमान खान* 

 *2 - अभिताभ बच्चन* 

 *3 - रनवीर सिंग* 

 *4 - आयुष्मान खुराना*✅



*5*


 *फ्रेंच ओपन 2020 पुरूष एकेरीतील विजेतेपद कोणी पटकाविले ?*


 *1 - राफेल नदाल* ✅

 *2 - राॅजर फेडरल* 

 *3 - महेश भुपती* 

 *4 - एंडी मरे*



*6* 


 *अमेरिकेतील एक व्यक्ति जास्तीत जास्त किती वेळा अध्यक्ष बनू शकतो ?*


 *1 - चार वेळा*

 *2 - पाच वेळा* 

 *3 - दोन वेळा* ✅

 *4 - तीन वेळा*



*7*


 *जागतिक पोस्ट आॅफिस ( डाक ) डे कधी साजरा केला जातो ?*


 *1 - 9 आॅक्टोबर* ✅

 *2 - 15 आॅक्टोबर* 

 *3 - 2 सप्टेंबर* 

 *4 - 15 सप्टेंबर*



*8*


 *' सुंन्दर गाव पुरस्कार ' योजना कोणत्या व्यक्तिच्या नावे सुरू करण्यात आली* 


 *1 - अटल बिहारी वाजपेयी* 

 *2 - गोपीनाथ मुंडे* 

 *3 - बाळासाहेब ठाकरे* 

 *4 - आर. आर. पाटील* ✅



 *9*


 *2020 मध्ये महाराष्ट्रातील कोणता जिल्हा केरोसीन मुक्त झाला*  ?


 *1 - नासिक* ✅

 *2 - पुणे*

 *3 -  मुंबई* 

 *4 - जळगाव*



 *10*


 *महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण कोठे आढळला ?*


 *1 - मुंबई* 

 *2 - अहमदनगर* 

 *3 - नासिक* 

 *4 - पुणे* ✅

Comments

Post a Comment