*१) कर्नाटक राज्यात ब्रह्मगिरीच्या डोंगरात __ नदीचा उगम होतो ती नदी कर्नाटक व तमिळनाडू राज्यातून वाहत जाऊन पुढे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते, भवानी व अमरावती ह्या तिच्या उपनद्या आहेत?*
*१)ब्रम्हा*
*२)कावेरी*✅✅
*३) पेन्नार*
*४)तुंगभद्रा*
*२)आसाम मध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात __हे बेट नदीपात्रातील सर्वात मोठे बेट आहे?*
*१) कॅचल*
*२)ब्रह्मा*
*३)शारदा*
*४) माजुली*✅✅
*३) महासागरावरील जास्त वायूदाबाच्या प्रदेशाकडून भूभागावरील कमी वायुदाबाच्या प्रदेशाकडे वारे वाहतात त्यांची दिशा ____कडून___कडे असते?*
*१)अग्नैय कडून वायव्य कडे*
*२)वायव्य कडून अग्नैय कडे*
*३)नैऋत्य कडून ईशान्य कडे*✅✅
*४)ईशान्य कडून नैऋत्य कडे*
*४) मे महिन्याच्या शेवटी आणि जूनच्या प्रारंभी मान्सून पूर्व पाऊस पडतो हा पाऊस वादळी व गडगडाटी स्वरूपाचा असतो कर्नाटक व केरळ राज्यात ह्या पावसा ला _म्हणतात?*
*१) आम्रसरी*
*२) वळीवाचा पाऊस*
*३)फुलांचा वर्षाव*✅✅
*४)यापैकी नाही*
*५)चेरांपुंजी येथे १०,८०० मिमी तर मौसिनराम येथे _मिमी वार्षिक पर्जन्यमान असते?*
*१)११,०००मिमी*
*२)११,२००मिमी*
*३)११,४००मिमी*✅✅
*४)११,८००मिमी*
*६)भारतातील _% जमीन (भूभाग) वन आच्छादित आहे?*
*१)१०%*
*२)२०%*✅✅
*३)३०%*
*४)४०%*
*७)विधाने:-*
*अ) सदाहरित वने - मोहगनी, शिसव, रबर*
*ब) पानझडी वने - वड, पिंपळ,साग, बांबू*
*क)काटेरी वने - खैर, बाभूळ, खेजंडी, कोरफड, घायपात*
*ड)हिमालयीन वने - सूचीपर्णी व पानझडी वने*
*चुकीचे विधान ओळखा?*
*१) अ आणि ब चूक*
*२) ब, क, ड चूक*
*३)सर्वच चूक*
*४)सर्व बरोबर*✅✅
*८)शुष्क व काटेरी वणांच्या प्रदेशात खोकड हा प्राणी आढळतो._____हा सह्याद्री पर्वतातील वैशिष्ट्य पूर्ण प्राणी आहे?*
*१)नीलगाय*
*२)सांबर*
*३)शेकरू खार*✅✅
*४)कोल्हा*
*९) उडीसा, झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, महाराष्ट्र,केरळ,कर्नाटक, आंध्रप्रदेश,तामिळनाडू राज्यात _चे साठे आढळतात?*
*१)चुंबक*
*२)लोहखनिज*✅✅
*३)तांबे*
*४) बॉक्साईट*
*१०)विधाने:-*
*अ) बॉक्साइट या खनिजापासून अल्युमिनियम हा धातू मिळवतात.*
*ब) मॅगनीज या खनिजपासून पोलाद तयार केले जाते.*
*वरील पैकी अयोग्य विधाने कोणती?*
*१)फक्त अ अयोग्य*
*२)फक्त ब अयोग्य*
*३)दोन्ही अयोग्य नाहीत*✅✅
*४)दोन्ही अयोग्य आहेत*
*११)महाराष्ट्र, गुजरात,कर्नाटक,तामिळनाडू, उत्तरप्रदेश,राज्यस्थान या राज्यात प्रामुख्याने_____केंद्रे आहेत?*
*१)जलविद्युत*
*२) औष्णिक विद्युत*
*३) अनुविद्युत*✅✅
*४)पवनऊर्जा*
*१२)खालील वर्णन असलेला प्रदेश ओळखा?*
*अ)स्त्रियांचा पोशाख:- साडी, चोळी, घागरा, ओढणी*
*ब)पुरुषांचा पोशाख:- धोतर, सदरा, पागोटे, टोपी*
*क)मुख्य व्यवसाय:- शेती*
*पर्याय:*
*१)उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश*
*२)उत्तर भारतीय मैदानी प्रदेश*
*३)पठारी प्रदेश*✅✅
*४)यापेक्षा वेगळा प्रदेश*
*१३)योग्य विधाने ओळखा?*
*अ)उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशातील लोक बांबूचे कोंब व अननसाची भाजी खातात.*
*ब)शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे.*
*क) कोकम हे त्यांचे आवडते पेय आहे.*
*१) अ आणि ब योग्य*✅✅
*२) ब आणि क योग्य*
*३) अ आणि क योग्य*
*४)सर्वच योग्य*
*१४)_____व_____ उत्पादनाच्या दृष्टीने भारत हा जगातील अग्रेसर देश आहे?*
*१)तांदूळ व बाजरी*
*२)गहू व तांदूळ*
*३)तांदूळ व ज्वारी*✅✅
*४)ज्वारी व बाजरी*
*१५)विधाने:-*
*अ) ऊस ह्या पिकासाठी १२०० मिमी एवढा पाऊस उपयुक्त ठरतो.*
*ब)कापूस ह्या पिकासाठी ५०० मिमी एवढा पाऊस उपयुक्त ठरतो*
*वरील पैकी योग्य विधाने कोणती?*
*१)फक्त अ योग्य*✅✅
*२)फक्त ब योग्य*
*३)अ आणि ब दोन्ही योग्य*
*४) अ आणि ब दोन्ही अयोग्य*
Comments
Post a Comment