अंकगणित या विषयावरील प्रश्नः

 *1) एका विद्यार्थ्यांने परीक्षेत पाच विषयात 80,68,82,57,74 असे गुण मिळवले तर प्रत्येक विषयात सरासरी किती गुण मिळाले?*


*1) 70*

*2) 72*✅✅

*3) 74*

*4) 76*


*स्पष्टीकरण-*


80+68+82+56+74

------------------------

             5


  360

--------

   5


72


*2) पहिल्या क्रमवार 13 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?*


*1) 6*

*2) 7*✅✅

*3) 8*

*4) 9*


*स्पष्टीकरण-*


  13+1

---------

    2


  14

------

  2


7



*3) पहिल्या 8 क्रमवार सम संख्याची सरासरी किती?*


*1) 6*

*2) 7*

*3) 8*

*4) 9*✅✅


*स्पष्टीकरण-*


8+1


9




*4) पहिल्या 18 पर्यंतच्या समसंख्याची सरासरी किती?*


*1) 6*

*2) 8*

*3) 10*✅✅

*4) 12*


*स्पष्टीकरण-*


  18+2

---------

    2


  20

--------

   2


10



*5) पहिल्या 5 त्रिकोणी संख्याची सरासरी किती?*


*1) 5*

*2) 6*

*3) 7*✅✅

*4) 8*


*स्पष्टीकरण-*


1+3+6+10+15

-------------------

          5


  35

------

  4


7



*6) पहिल्या 5 क्रमवार चौरस संख्याची सरासरी किती?*


*1) 7.8*

*2) 8.8*

*3) 9.8*✅✅

*4) 10.8*


*स्पष्टीकरण-*


(16+1)(32+1)

------------------

         6


 17×33

---------

    6


9.8



*7) 5 संख्याची सरासरी 17 आहे त्यापैकी पहिल्या 4 संख्याची सरासरी 16 असेल तर 5 वी संख्या कोणती?*


*1) 20*

*2) 21*✅✅

*3) 22*

*4) 23*


*स्पष्टीकरण-*


5×17=85

4×16=64


85-64=21


21



*8) एकागाडीत 4 व्यक्ती होत्या तर त्याची सरासरी 16 होती तर नवीन व्यक्ती आली तर सरासरी 1 ने वाढते*


*1) 19*

*2) 20*

*3) 21*✅✅

*4) 22*


*स्पष्टीकरण-*


4+16+1=21


21



*9) एका वर्गात 30 विद्यार्थी असून त्यांच्या वयाची सरासरी 15 वर्षे आहे वर्गात शिक्षक आल्याने सरासरी 1 ने वाढते?*


*1) 44*

*2) 45*

*3) 46*✅✅

*4) 47*


*स्पष्टीकरण-*


वर्ग शिक्षकाचे वय


(30×1)+16=46

30+16 =46


46



*10) 5 क्रमवार विषम संख्याची सरासरी 43 आहे तर त्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती?*


*1) 43*

*2) 45*

*3) 47*✅✅

*4) 48*


*स्पष्टीकरण-*


39,41,43,45,47


47

Comments