*1) 6 व्यक्तीचे सरासरी वय 39 वर्षे आहे नवीन व्यक्ती आल्याने सरासरी 1 ने कमी झाली तर नवीन व्यक्तीचे वय किती?*
*1) 30*
*2) 32*✅✅
*3) 34*
*4) 36*
*2) एका वर्गात 50 विध्यार्थीपैकी 25 विध्यार्थी सरासरी वय 15 वर्षे व राहिलेल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय तेवढेच असेल तर सर्वांची सरासरी वय किती?*
*1) 13*
*2) 14*
*3) 15*✅✅
*4) 16*
*3) 15 विद्यार्थ्यांची सरासरी 8 आहे त्यापैकी पहिल्या 8 संख्यांची सरासरी 10 आहे व शेवटच्या 8 संख्याची सरासरी 9 आहे तर 8 वी संख्या कोणती?*
*1) 30*
*2) 32*✅✅
*3) 34*
*4) 36*
*4) 5 खुर्च्या व 2 टेबलाची किंमत 750 आहे 3 खुर्ची व 3 टेबलची किंमत 540 आहे तर 1 टेबल व 1 खुर्ची यांची किंमत किती?*
*1) 170*
*2) 180*✅✅
*3) 190*
*4) 200*
*5) 3 संख्याची सरासरी 50 आहे त्यापैकी दुसरी संख्या पहिली पेक्षा 6 ने जास्त परंतु तिसरी पेक्षा 12 ने लहान आहे तर दुसरी संख्या कोणती?*
*1) 44*
*2) 46*
*3) 48*✅✅
*4) 50*
*6) लहानात लहान 2 अंकी , 3 अंकी , 4 अंकी संख्याचा सरासरीला 10 ने भागून 6 ने गुणल्यास उत्तर काय येईल?*
*1) 121*
*2) 222*✅✅
*3) 322*
*4) 323*
*7) पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे व तिसरीच्या तिप्पट आहे जर तिन्ही संख्याची सरासरी 44 असेल तर पहिली संख्या शोधा.*
*1) 70*
*2) 72*✅✅
*3) 74*
*4) 76*
*8) मोठ्यात मोठया 1,2,3, अंकाची सरासरी किती?*
*1) 369*✅✅
*2) 269*
*3) 469*
*4) 569*
*9) एक गाडी पहिले 90 किलोमीटर अंतर 30 किलोमीटर वेगाने जाते व नंतर चे 80 किलोमीटर अंतर तासी 40 किलोमीटर वेगाने जाते एकूण प्रवासी गाडीचा सरासरी वेग किती?*
*1) 34km*✅✅
*2) 36km*
*3) 38km*
*4) 40km*
*10 ) 3 च्या पहिल्या 5 विषम गुणकांची सरासरी किती?*
*1) 12*
*2) 13*
*3) 14*
*4) 15*✅✅
Comments
Post a Comment