*1)*
*ग्रामपंचायती बद्दल पुढील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा*
*अ) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम राज्यात 1 जून 1958 पासून लागू झाला*
*ब) ग्रामपंचायत सदस्यांची निवड ग्रामसभेमार्फत केली जाते*
*क) सरपंच व उपसरपंचाची निवड अप्रत्यक्षपणे केली जाते*
1) अ बरोबर
2) ब आणि क बरोबर✅
3) क बरोबर
4) अ, ब, क बरोबर
*2)*
*पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा*
*अ) ग्रामपंचायतीचे वार्ड तहसीलदार घोषित करतो*
*ब) ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच पदासाठी अनुसूचित जाती व जमातीसाठी आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात उपलब्ध आहे*
*क) महिलांसाठी 50 टक्के सरपंचपद आरक्षित असतात*
1) अ चूक
2) ब चूक✅
3) क चूक
4) सर्व बरोबर
*3)*
*पूर्वी सरपंचाची निवड झाल्यानंतर (अप्रत्यक्ष निवडणूक) किती कालावधी पर्यंत सरपंचविरुद्ध अविश्वास ठराव मांडता येत नाही*
1) 6 महिने✅
2) 1 वर्ष
3) 2 वर्षे
4) असे वेळेचे कोणतेही बंधन नाही
*4)*
*पुढील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा*
*अ) गैरवर्तणूक असभ्य वर्तन व कामातील दिरंगाई इ. कारणावरून सरपंच उपसरपंच व सदस्य यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष्यास असतात*
*ब) सरपंच हा ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो*
*क) सरपंच व उपसरपंच आपला राजीनामा पंचायतसमिती सभापतीकडे देतात*
1) अ बरोबर
2) ब बरोबर✅
3) ब, क बरोबर
4) सर्व चूक
*5)*
*पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा*
*अ) ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा वर्ग 3 चा नोकर असतो*
*ब) ग्रामसेवकाचे वेतन ग्रामनिधीतून न देता जिल्हानिधीतून दिले जाते*
*क) गाव पातळीवर जमीन महसूल गोळा करण्यात ग्रामसेवकाची भूमिका महत्त्वाची असते*
1) अ बरोबर
2) ब बरोबर✅
3) ब, क बरोबर
4) सर्व चूक
*6)*
*ग्रामपंचायतीचे वर्षातून किती सभा होतात*
1) किमान 1
2) किमान 4
3) किमान 6
4) किमान 12✅
*7)*
*3001 ते 4500 लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये किती सदस्ययीय ग्रामपंचायत असते*
1) 9
2) 11✅
3) 13
4) 15
*8)*
*पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा*
*अ) ग्रामपंचायतीची सदस्य संख्या लोकसंख्येनुसार असते व ती ठरविण्याचा अधिकार उपजिल्हाधिकाऱ्यांना असतो*
*ब) ग्रामपंचायतीमध्ये किमान 2 व कमाल 5 इतके प्रभाग असतात*
*क) ग्रामपंचायतीच्या एका प्रभागात किमान 2 व कमाल 3 सदस्य असतात*
1) अ चूक
2) अ, ब चूक✅
3) ब चूक
4) सर्व चूक
*9)*
*सरपंचाचे मानधनतील किती टक्के रक्कम राज्यशासन अनुदान म्हणून देते*
1) 25 %
2) 50 %
3) 75 %✅
4) 100 %
*10)*
*पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा*
*अ) सरपंच आणि उपसरपंच पंचायत समिती सभापतीकडे राजीनामा सादर करतात*
*ब) ग्रामपंचायत सदस्य सरपंचाकडे व त्यांच्या उपस्थितीत पंचायतसमिती सभापतीकडे राजीनामा देतात*
1) अ बरोबर
2) ब बरोबर
3) दोन्ही बरोबर
4) दोन्ही चूक✅
Comments
Post a Comment