सामान्य विज्ञान या विषयावरील प्रश्नः

 



1) दोन वस्तूंच्या अप्रत्यास्थ धड़केच्या दरम्यान खालीलपैकी कोणत्या बांबीचे संवर्धन होईल ? 


 1) संपूर्ण गतिज उर्जा 


 2) संपूर्ण यांत्रिक उर्जा  


 3) संपूर्ण एकरेषीय उर्जा✅✅


 4) प्रत्येक वस्तुची गती  






2)प्रकाशकीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्त्वावर आधारित आहे ?


अ. प्रकाशाच्या परावर्तनाचे तत्वावर 


ब. प्रकाशाच्या अपवर्तनाचे तत्वावर


क. प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनाचे तत्वावर


ड. प्रकाशाच्या अपस्करण तत्वावर



 1) अ, ब आणि क 


 2) फक्त क  ✅✅


 3) ब आणि ड 


 4) फक्त ड






3) 20 g बर्फास 1600 कॅलरी उष्णता दिल्यास त्याचे अंतिम तापमान किती राहिल ?


1) 0⁰c ✅✅


2) 10⁰c   


3) 20⁰c


4) 5⁰c





4) खगोलशास्त्राला समर्पित केलेली भारताची पहिली अंतरीक्ष उपग्रह वेधशाळा.... होय.


1) अॅस्ट्रोनाॅट 


2) मार्स ऑर्बिटर मिशन


3) अॅस्ट्रोसॅट ✅✅


4) यापैकी नाही





5) वीज बिलातील एका युनिटचे kwh उर्जा मूल्य किती ?


1) 36 × 10⁵ ज्यूल्स ✅✅


2) 38 × 10⁵ ज्यूल्स 


3) 40 × 10⁵ ज्यूल्स


4) 42 × 10⁵ ज्यूल्स





6) जर 10 सेमी नाभीय अंतर असलेली दोन भिंगे एकमेकांना 10 सेमी अंतरावर ठेवली तर त्यांच्या संयोगी भिंगाचा भिंगाक किती असेल  ?


1) 1 D


2) 10 D✅✅


3)100 D


4) 0.1 D





7) विजेची उपकरणे व स्वयंपाकातील भांड्याचे हॅडल ज्यापासून बनवितात ते बेकालाईट पाॅलीमर कशापासून तयार करतात ?

1)व्हिनील क्लोराईड व इथिलीन


2) निओप्रिन व स्टेटिन


3) व्हिनील क्लोराईट व प्रोपोलीन


4) फिनाॅल व फार्मलडिहाईट✅✅





8)गॅलेलिओ यांनी कोणता सिध्दांत मांडला  ?


1) लंबकाचे दोलन त्याच्या दोरीच्या लांबीवर अवलंबून असते. ✅✅


2) लंबकाचे दोलन त्याच्या  दोरीच्या जाडीवर अवलंबून असते. 


3) लंबकाचे दोलन त्याच्या दोरीच्या वस्तूमानावर अवलंबून. 


4) लंबकाचे दोलन त्याच्या  दोरीच्या रचनेवर अवलंबून असते. 





9) व्हर्नियर कैवारच्या व्हर्नियर स्केलवर 25 खुणा असून मुख्य मापनपट्टीवर लघुत्तम अंतर 1 कि.मी आहे. म्हणून व्हर्नियर कैवारचे लघुत्तम  माप किती मी.मी येईल ? 


1) 0.25


2) 0.04 ✅✅


3) 2.5


4) 1.25






10 ) 1966 साली जगातील पहिले Tidal Energy केंद्र कुठे स्थापन झाले?


1) अमेरिका 


2) इटली 


3) फ्रान्स✅✅


4) जपान 






11) सर आयझाक न्युटन यांनी कोणत्या ग्रंथात गतिविषयक तिन नियम मांडले?


1) गतिविषयक नियम 


2) प्रिन्सिपिया✅✅


3) आयझाक न्युटन 


4) mathematical principle of natural philosophy 





12) केंद्रीय बलाची सापेक्ष तिव्रता किती आहे?


1) 10²⁵


2) 10³⁰


3) 10³⁸


4) 10⁴⁰✅✅





13) पृथ्वीवरील सर्वोच्च शिखरावर(mount Everest) किती गुरत्व त्वरण राहिल ?


1) 9.8m/s²✅✅


2) 9.7 m/s²


3) 0.225m/s²


4) 8.7 m/s²




Comments