🚨🚨🚨🚔🚔🚔🚨🚨🚨
1)शाकाहारी मेदामध्ये ..... असते व ते खोलीच्या तापमानाला ..... असते .
1) असंतृप्त मेद आम्ल ; द्रव ✅✅
2) संतृप्त मेद आम्ल ; द्रव
3) असंतृप्त मेद आम्ल ; घन
4) संतृत्प मेद आम्ल ; घन
🚨🚨🚨🚔🚔🚔🚨🚨🚨
🚨🚨🚨🚔🚔🚔🚨🚨🚨
2) दंतक्षय (dental flurosis) टाळण्यासाठी वैज्ञानिकदृष्टया फ्लोरिनचे मानवी शरीरातील प्रमाण किती टक्के असावे ?
1) 8 पीपीएम
2) 0.8 पीपीएम ✅✅
3) 80 पीपीएम
4) यापैकी नाही
🚨🚨🚨🚔🚔🚔🚨🚨🚨
🚨🚨🚨🚔🚔🚔🚨🚨🚨
3) आरोग्यविषयक ..... संकल्पनेनुसार आरोग्यावर कृषी , प्राणी , अन्न , शिक्षण , औद्योगिक, संपर्क साधने अशा सर्व सामाजिक घटकांचा परिणाम होतो .
1) जैव आयुर्विज्ञान
2) परिस्थितिकीय
3) समाजमानसशास्त्रीय ✅✅
4) साकल्यवादी
🚨🚨🚨🚔🚔🚔🚨🚨🚨
🚨🚨🚨🚔🚔🚔🚨🚨🚨
4)खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?
अ) कुष्ठरोग हा आनुवांशिक रोग आहे.
ब) कुष्ठरोग मायकोबॅक्टेरियम लेप्री या जिवाणूपासून
क) कुष्ठरोग हा संक्रामक रोग आहे.
ड) डाॅ. हॅन्सन यांनी कुष्ठरोगाचा जिवाणू शोधला .
1) अ✅✅
2) ब
3) क
4) ड
🚨🚨🚨🚔🚔🚔🚨🚨
🚨🚨🚨🚔🚔🚔🚨🚨🚨
5) रशियातिल ..... येथील आंतरराष्ट्रीय परिषदेतील ' सर्वासांठी आरोग्य ' ही संकल्पना स्वीकारण्यात आली.
1) माॅस्को
2) आल्माआटा✅✅
3) लेनिनग्राड
4)वोस्टोक
🚨🚨🚨🚔🚔🚔🚨🚨🚨
🚨🚨🚨🚔🚔🚔🚨🚨🚨
6) मध्यकर्णात असलेल्या कानातील हाडांचा बाहेरून आत अशा प्रकारे क्रम असलेला पर्याय निवडा .
1) stapes, malleus,incus
2) malleus, stapes, incus
3) incus , malleus , stapes
4) mallus , incus , stapes✅✅
🚨🚨🚨🚔🚔🚔🚨🚨🚨
🚨🚨🚨🚔🚔🚔🚨🚨🚨
7)पंडूरोगावर मात करण्यासाठी गरोदर महिला व स्तनदा मातांना .... चा डोस आवश्यक असतो.
1) अॅस्काॅर्बिक आम्ल
2) मॅलिक आम्ल
3) लॅक्टिक आम्ल
4) फाॅलिक आम्ल ✅✅
🚨🚨🚨🚔🚔🚔🚨🚨🚨
🚨🚨🚨🚔🚔🚔🚨🚨🚨
8) मध्यपानामुळे ..... चा अभाव निर्माण होतो.
1)थायमिन
2) रेटिनाॅल
3) नायसिन✅✅
4) अॅस्काॅर्बिक आम्ल
🚨🚨🚨🚔🚔🚔🚨🚨🚨
🚨🚨🚨🚔🚔🚔🚨🚨🚨
9) मॅनेन्जिटिस हा मेंदूचा रोग.... मुळे होतो.
1) आदिजीव
2) विषाणू
3) परागकण
4)जीवाणू✅✅
🚨🚨🚨🚔🚔🚔🚨🚨🚨
🚨🚨🚨🚔🚔🚔🚨🚨🚨
10) मानवी शरीरातील इंद्रियसंस्थांची संख्या खालीलपैकी कोणत्या पर्यायाने अचूक दर्शविली आहे ?
1)7
2)9✅✅
3)11
4)13
🚨🚨🚨🚔🚔🚔🚨🚨🚨
Comments
Post a Comment