*१)_____ हे ध्रूवांपासून समान अंतरावर असते, त्यास शून्य अंशाचे अक्षवृत्त असेही म्हणतात.*
*१) कर्कवृत*
*२)अक्षवृत्त*
*३) मकरवृत्त*
*४) विषुववृत्त*✅✅
*२) विधाने:-*
*अ)शोण नदीच्या दक्षिणेस बाघेलखंड पठार आहे.*
*ब)त्याच्या पूर्वेस महाराष्ट्र पठार आहे.*
*क)दक्षिण भारतीय पठार यास दख्खनचे पठार असे म्हणतात.*
*वरीलपैकी योग्य विधाने कोणती?*
*१) अ, ब बरोबर क चूक*
*२) ब, क बरोबर अ चूक*
*३)अ, क बरोबर ब चूक*✅✅
*४) अ, ब, क तिन्ही बरोबर*
*५) अ, ब, क तिन्ही चूक*
*३)अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत ______वेगवेगळ्या प्रमाण वेळा मानल्या जातात.*
*१) एक*
*२)दोन*
*३)तीन*
*४)चार*✅✅
*४)पूर्व मैदानी प्रदेशातून वाहणाऱ्या बहुतेक नद्या आपले प्रवाह बऱ्याच वेळा बदलतात_____नद्या त्यासाठी प्रसिद्ध आहेत?*
*१)ब्रह्मपुत्रा व तिस्ता*
*२)गंगा व तिस्ता*
*३)दामोदर व गंगा*
*४) कोसी व गंडक*✅✅
*५) तपांबराच्या वरच्या भागात तापमान उंचीनुसार बदलत नाही, तापमान स्थिर किंवा स्तब्ध असते, या भागाला तपस्तब्धी म्हणतात,हा स्तर सुमारे_____किमी जाडीचा असतो?*
*१)१किमी*
*२)२किमी*
*३)३किमी*✅✅
*४)४ किमी*
*६)विधाने:-*
*अ)दक्षिणेकडील रांगाना नल्लामल्ला असे नाव आहे.*
*ब)श्री शैल्यं जवळील कृष्णा नदीने केलेली घळई प्रसिद्ध आहे.*
*वरीलपैकी योग्य विधाने कोणती?*
*१) अ, ब दोन्ही चूक*
*२) अ, ब दोन्ही बरोबर*✅✅
*३) अ बरोबर ब चूक*
*४) अ चूक ब बरोबर*
*७)क्षेत्र भेटीमुळे ______संधी प्राप्त होते?*
*१)खरेदी करण्याची*
*२) निरीक्षण करण्याची*✅✅
*३)व्यवसाय करण्याची*
*४)प्रमअनिलठरवण्थो
*८) अंदमान समूहातील _____बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे?*
*१) कार निकोबार बेट*
*२) कॅचल बेट*
*३) बॅरन बेट*✅✅
*४) नारकोंडम बेट*
*९)विधाने:-*
*अ)तापी नदी सातपुडा पर्वतात मुलताई जवळ उगम पावते.*
*ब)महानदी चा उगम छत्तीसगड राज्यातील सातपुडा डोंगररांगांमध्ये होतो.*
*क)नर्मदा नदी अमर कंटक येथे उगम पावते.*
*ड)गोदावरी ही भारतीय पठारावरील सर्वात जास्त लांबीची नदी आहे.*
*वरील पैकी अयोग्य विधाने कोणती?*
*१)फक्त अ अयोग्य*
*२)फक्त ब अयोग्य*✅✅
*३)फक्त क अयोग्य*
*४) फक्त ड अयोग्य*
*१०)भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूंनी समुद्राने व्यापला आहे, या भागास _____म्हणतात.*
*१)पाल्कची सामुद्रधुनी*
*२)भारतीय द्वीपकल्प*✅✅
*३)भारताची दक्षिण गंगा*
*४)यापैकी नाही*
N
ReplyDelete