*_1) महाराष्ट्रातील दर्पण या वृत्तपत्राने ........ आणि .......... या तत्त्वावर समाजाची उभारणी करण्याचा प्रयत्न केला._*
*1) व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्यवाद*
*2) समता, व्यक्तिस्वातंत्र्य*✅
*3) बुद्धिप्रामाण्यवाद, समता*
*4) समाजसुधारणा व राजकारण*
*_2) जगन्नाथ शंकरशेठ यांनी खालीलपैकी कोणत्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली ?_*
*1) सतीबंदी*
*2) स्त्रीशिक्षण*
*3) शुद्धीकरण*
*4) वरीलपैकी सर्व*✅
*_3) अनाथ बालिकाश्रम या संस्थेचे सरचिटणीस कोण होते ?_*
*1) महर्षी कर्वे*✅
*2) डॉ. आर. जी. भांडारकर*
*3) वासुदेव परांजपे*
*4) गणेश गोखले*
_*4) बैजू बावरा हा प्रसिद्ध संगीततज्ञ ...........दरबारात होता.*_
*1) कुतूबुद्दीन ऐबक*
*2) अल्लाउद्दीन खिलजी*✅
*3) फिरोजशहा तुघलक*
*4) अकबर*
*_5) सावरकरांची 'सागरा प्राण तळमळला' ही कविता सर्वप्रथम कोणत्या वृत्तपत्राने प्रकाशित केली ?_*
*1) वऱ्हाड समाचार*
*2) विहिरी*
*3) राष्ट्रमत*✅
*4) प्रभाकर*
*_6) अच्युतराव कोल्हटकर ............ यांना 'हिंदू - मुस्लिम ऐक्याचे जिवंत प्रतीक' म्हणत._*
*1) अब्दुल करीम खान*✅
*2) खान अब्दुल गफ्फार खान*
*3) सर सय्यद अहमद खान*
*4) बॅरिस्टर जीना*
*_7) स्वदेश बांधव समिती, सुद्द समिती, वृती समिती या कोणत्या संस्थेच्या शाखा होत्या ?_*
*1) अभिनव भारत*
*2) इंडिया हाऊस*
*3) युगांतर*
*4) अनुशीलन समिती*✅
*_8) हिंदू धर्मदर्पण पुस्तक कोणी लिहले ?_*
*1) वा. म. जोशी*
*2) कृष्णराव भालेकर*
*3) गोपाळबाबा वलंगकर*✅
*4) प्रबोधनकार ठाकरे*
*_9) 1907 साली Indian Society Of Oriental Art ची स्थापना कोणी केली ?_*
*1) सुरेंद्रनाथ बॅनर्जी*
*2) रवींद्रनाथ टागोर*✅
*3) नंदलाल बोस*
*4) जोतेंद्रमोहन टागोर*
*_10) स्वातंत्र्यवीर सावरकरांचा '1857 चे स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ कोणत्या वृत्तपत्रात क्रमशः प्रकाशित होई ?_*
*1) गदर*✅
*2) तलवार*
*3) वंदे मातरम*
*4) न्यू इंडीया*
*_11) लाहोर कटात .............. यांना काळ्या पाणीची शिक्षा देण्यात आली._*
*1) विष्णू गणेश पिंगळे*
*2) वासुदेव बळवंत गोगटे*
*3) रामप्रसाद बिस्मिल*
*4) भाई परमानंद*✅
*_12) 23 नोव्हेंबर 1919 रोजी दिल्ली येथील पहिली खिलाफत परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली भरली ?_*
*1) महात्मा गांधी*
*2) फजलूल हक*✅
*3) शौकत अली*
*4) लाला हंसराज*
*_13) वासुदेव बळवंत फडके यांचे उच्च न्यायालयात बचाव कोणी केले ?_*
*1) सार्वजनिक काका*
*2) महादेव चिमणाजी आपटे*✅
*3) ना. ग. चंदावरकर*
*4) पंडित नेहरू*
*_14) कोणत्या वृत्तपत्रीय कायद्याने सोमप्रकाश, भारतमिहीर, ढाकाप्रकाश व समाचार ही वृत्तपत्रे बंद करण्यात आली ?_*
*1) 1904 चा Official Secret Act*
*2) 1868 चा Press Act*
*3) 1835 चा Act*
*4) 1878 चा Vernacular Act*✅
*_15) क्रांतिसिंह नाना पाटील यांना प्रतिसरकारची स्थापना करण्यासाठी कोणी सहकार्य केले ?_*
*1) दिनकरराव कदम वसंतराव पाटील*
*2) वसंतराव पाटील, उत्तमराव पाटील*
*3) दिनकरराव कदम, यशवंतराव चव्हाण*✅
*4) महादेव देसाई, शिवाजी पाटील*
*️⃣ *_दिनकरराव जवळकरांचे कोणते पुस्तक त्यांच्या मरणोपरांत प्रकाशित झाले ?_*
➡️ *क्रांतीचे रणशिंग*
Comments
Post a Comment