सामान्य विज्ञान या विषयावरील प्रश्नः

 1)प्राणी आणि वनस्पती पेशींनी बनलेले असतात व पेशी हाच सजीवांचा पायाभूत घटक आहे हे कोणी सिद्ध केले ?


1)राॅबर्ट  हूक


2)ॲटनी लिव्हेनहूक


3)श्लायडेन व थिओडोर✅✅


4)आर विरशा




2)वायू ऊती कोणत्या वनस्पतीमध्ये आढळतात ? 


1)वाळवंटातील वनस्पती 


2)जलिय वनस्पती ✅✅


3)वेली


4)1 & 2




3)ताग , अंबाडी , नारळ यांच्या खोडात , शिरात व बियावरील कवचात कोणत्या मृत ऊती असतात ?


1)  मूल ऊती 


2)  स्थूलकोन ऊती 


3)  सरलस्थायी ऊती 


4)  दृढ ऊती✅✅




4)वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते ?


1) सल्फर


2) पलाश


3) मॅग्नेशियम 


4) जस्त✅✅




5) पानावरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याचा अभावामुळे होतो ?


1) बोराॅन 


2) माॅलीब्डेनम 


3) कोबाल्ट


4) लोह✅✅




6) खालीलपैकी कोणती वनस्पती टेरिडोफायटा या संवहनी वनस्पती वर्गात येत नाही ?  


1) फिलीसीनी 


2) मुसी✅✅


3) लायकोपोडियम 


4) इक्विसेटिनी




7) भारतात गहू पिकाची जनुकीय पेढी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली आहे ?


1)  लुधियाना 


2)  महाबळेश्वर 


3)   कर्नाल✅✅


4)  गोरखपूर




8) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. 


अ) काष्ठमय वनस्पतीच्या  झाडांच्या सालातील पेशी मृत असतात. 


ब)काष्ठमय वनस्पतीच्या झाडांच्या सालातील पेशीमध्ये आंतरपेशीय पोकळ्या नसतात.  


1)  फक्त अ बरोबर 


2)  फक्त ब बरोबर 


3)  अ , ब दोन्ही बरोबर ✅✅


4)  अ , ब दोन्ही चूक




9) डेन्ड्रोक्रोनोलाॅजी ( Dendrochronology) म्हणजे काय?


अ)  जिवाणू संवर्धन पद्धती 


 ब)  वृक्षवलय कालमापन पद्धती 


क)  जंगली वृक्षाचा अभ्यास 


ड)  तृणधान्यांचा अभ्यास 


1) फक्त अ 


2) अ , क


3) फक्त ब✅✅


4) क , ड




10)  खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लान्ट म्हणून ओळखला जातो. 


1)  शैवाळ


2)  लायकेन्स ✅✅


3) अॅन्जीओस्पर्मस 


4)  कवक




11)कोणत्या वनस्पतीमध्ये एच.एस.के. अथवा C4 या प्रकारचे प्रकाशसंश्लेषण होते ?


 1) ऊस ✅✅

 2) भुईमूग  

 3) सूर्यफुल 

 4) बटाटा  


 


12)कोणत्या जनुकीय रूपांतरीत पीकामध्ये जनुकीय अभियांभिकी तंत्राने अ नीवनसत्त्व निर्माण करणारी तीन जनुके घातली आहेत ? 


 

1) कल्याण सोना गहू 

 2)  मधुर ज्वारी  

 3) संकरीत बाजरी 

 4) सुवर्ण तांदुळ ✅✅


 



13) किण्व पेशींपासून कोणते जीवनसत्व तयार केले जाते .


1) जीवनसत्व अ


2) जीवनसत्व ब ✅✅


3) जीवनसत्व क


4) जीवनसत्व ड



14) दालचिनी हा मसाल्याचा  पदार्थ कोणत्या झाडाच्या सालीपासून बनवतात ? 



1)राप


2)सिनेमोन✅✅


3)रेक्स बोगेनिया 


4)ड्युरांटा




15) क्लिनोस्टॅट या यंत्राचा काय उपयोग आहे ?


1) जमिनीतील तापमान मोजण्यासाठी .


2) प्रकाशसंश्लेषण चा रेट तपासण्यासाठी.


3) शून्य गुरुत्वाकर्षण शक्तीचा वनस्पतींवर काय परिणाम होतो हे तपासण्यासाठी.  ✅✅✅


4) हरितद्रव्य चे वनस्पतीमधील प्रमाण मोजण्यासाठी.

Comments

Post a Comment