राज्यव्यवस्था या विषयावरील प्रश्नः

 प्रश्न क्र 1】Strength of the High Court decided by


A】 Parliament

B】 prime minister

C】 President✅✅

D】 Governor



             

प्रश्न क्र 2】 Which amoung the following Called "Magna carta of india ?"


A】 Fundamental Right✅✅

B】 Fundamental Duties

C】 DPSP

D】Preamble





प्रश्न क्र 3】खालील विधानाचा विचार करा


अ】प्रस्तावना ही अमेरिका कडून घेण्यात आली


ब】 भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे


क】राज्य आणि केंद्र यांच्यातील विषयातील विभागणी ही 10 व्या परिशिष्टात सांगण्यात आली आहे


A】 सर्व बरोबर

B】 सर्व चूक

C】 अ व ब बरोबर✅✅

D】फक्त ब बरोबर




प्रश्न क्र 4】खालील पैकी कोण राष्ट्रपती निवडणूकी मध्ये भाग घेत नाही?


A】 खासदार

B】आमदार विधानसभा

C】आमदार विधान परिषद✅✅

D】वरील सर्व




प्रश्न क्र 5】संसद मध्ये कोणाचा समावेश होत नाही ?


A】 उपराष्ट्रपती✅✅

B】 राष्ट्रपती

C】 लोकसभा

D】 राज्यसभा





प्रश्न क्र 6】 विधायकचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी किती प्रक्रिया पार कराव्या लागतात?


A】 3

B】 5✅✅

C】 6

D】 7




प्रश्न क्र 7】 खालील विधाने अभ्यासा?( योग्य पर्याय निवडा )


अ】राज्यसभा कधीच बरखास्त होत नाही

ब】 लोकसभा 5 वर्षांनीं बरखास्त होते

क】विधान परिषद बरखास्त होते

ड】 विधान सभा कार्यकाळ 5 वर्ष असतो


A】 अ सोडून सर्व

B】 क  सोडुन सर्व✅✅

C】 ब सोडून सर्व

D】 सर्व चूक




प्रश्न क्र 9】खालील विधानांचा विचार करा?


अ】 विधान सभेची महत्तम मर्यादा 500 असते


ब】 विधान परिषद ची महत्तम मर्यादा ही विधान 

सभेच्या 1/3 एवढी असते


A】 दोन्ही बरोबर✅✅

B】 फक्त अ 

C】दोन्ही चूक

D】फक्त ब




प्रश्न क्र 10】 कोणत्या केंद्रशासित प्रदेशास स्वतःचे उच्च न्यायालय आहे?


A】 दिल्ली✅✅

B】 अंदमान 

C】 लडाख

D】वरील सर्व




प्रश्न क्र 11】निवडणूक आयोगाची वयोमर्यादा किती आहे?


A】 6वर्ष व 66 वय

B】 6 वर्ष व 65 वय✅✅

C】 5 वर्ष व 66 वय

D】 5 वर्ष व 65 वय



प्रश्न क्र 12】 कोणत्या घटना दुरुस्तीने राष्ट्रीय आयोग SC अँड ST ला वेगळे करण्यात आले ?


A】 42 व्या 

B】 91 व्या

C】 89 व्या ✅✅

D】 वरील सर्व




प्रश्न क्र 14】 Consider the following statement related to CAG ?


1】 Appointed by president

2】 Remove by president

3】 Head and guardian of the Financial system in Country


A】 All of the above✅✅

B】 None of the above

C】 only 1 , 2

D】 only 2 , 3

Comments