*प्रश्न. १. संपूर्ण देशभरात दुपारचे जेवण योजना (MDM) अंतर्गत पुढीलपैकी कोणत्या गटातील मुलांना जेवण देण्यात येते.?*
१. प्राथमिक शाळेतील
२. वरिष्ठ प्राथमिक शाळेतील
३. प्राथमिक व उच्च (वरिष्ठ) प्राथमिक शाळेतील ✔️
४. माध्यमिक शाळेतील
*प्रश्न. २. सार्वजनिक वितरण प्रणाली वरील सूट पुढीलपैकी कोणत्या फरकामुळे निर्माण होते.?*
१. (FCI) ची विक्री किंमत आणि आर्थिक खर्च ✔️
२. (FCI) ची विक्री किंमत आणि खरेदी किंमत
३. किमान आधार किंमत आणि विक्री किंमत
४. किमान आधार किंमत आणि खरेदी किंमत
*प्रश्न. ३. कृषी व संलग्न क्षेत्राचा राष्ट्रीय सकल उत्पन्नातील कमी होणारा हिस्सा खालील पैकी कशाशी सुसंगत आहे.?*
१. कमी वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था
२. कृषी उत्पादकतेची घट
३. वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ✔️
४. कृषी व संलग्न क्षेत्रास कमी पतपुरवठा
*प्रश्न. ४. भारत सरकारच्या खालीलपैकी दारिद्रय – निवारणाच्या कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत गरिबांना कमी दरात धान्य दिले गेले.?*
१. एन.आर.इ.पी.
२. आय.आर.डी.पी.
३. एस.जे.जी.वाय.
४. पी.डी.एस. ✔️
*प्रश्न. ५. फिशरच्या चलनसंख्यामान सिध्दांतानुसार पैशाचे मुल्य आणि पैशाची संख्या यामधील संबंध कसा आहे.?*
१. इतर परिस्थिती स्थिर असता पैशाचे मुल्य त्याच्या संख्येच्या विरूध्द दिशेने बदलते. ✔️
२. इतर परिस्थिती स्थिर असता पैशाचे मुल्य त्याच्या संख्येच्या समदिशेने बदलते.
३. पैशांची संख्या आणि पैशांचे मुल्य याच्यातील सहसंबंध प्रमाणाशीर आहे.
४. वरीलपैकी नाही.
*प्रश्न. ६. भारतातील दारिद्रय संकल्पनेचा किमान उष्मांकाशी संबंध कोणी जोडला आहे.?*
१. पी.के. बर्धन
२. डॉ. मॉन्टेकसिंग अहलुवालिया
३. बी.एस. मिन्हास
४. दांडेकर व रथ
*प्रश्न. ६. भारतातील दारिद्रय संकल्पनेचा किमान उष्मांकाशी संबंध कोणी जोडला आहे.?*
१. पी.के. बर्धन
२. डॉ. मॉन्टेकसिंग अहलुवालिया
३. बी.एस. मिन्हास
४. दांडेकर व रथ ✔️
*प्रश्न. ७. सुरेश तेंडुलकर (२००९) समितीने अगोदरच्या दारिद्रय अनुमान पध्दतीतील तीन तुटी दाखविल्या असुन पुढीलपैकी कोणत्या (त्रुटी)बाबीचा त्यात समावेश नाही. ?*
१. अन्नघटक कालबाह्य
२. चलनवाढीचा सदोष निर्देशांक
३. जन्म दर निर्देशांक ✔️
४. शासनाव्दारे शिक्षण व आरोग्य सुविधांचा पुरवठा
*प्रश्न. ८. २०१० पासून मानवी विकास निर्देशांक (HDI) ची व्याख्या ही प्रत्येक पैलूतील यश मापन करणा-या सामान्य निर्देशांकाच्या पुढीलपैकी कोणत्या पर्यायातून केली जाते.?*
१. गणितमध्य
२. भूमितीय मध्य ✔️
३. मध्यक मूल्य
४. बहुलक मूल्य
*प्रश्न. ९. भारतात ‘महिला व बाल विकासा’ साठी एक स्वतंत्र विभाग स्थापना करणारे पहिले राज्य कोणते.?*
१. केरळ
२. पंजाब
३. दिल्ली
४. महाराष्ट्र ✔️
*प्रश्न. १०. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे.?*
अ) मानवी दारिद्रय निर्देशांक हा सर्वप्रथम सन 1997 च्या मानवी विकास अहवालात प्रस्तुत केला गेला.
ब) सर्व राज्यात केरळ, महाराष्ट्र, पंजाब व हरियाणा ही सर्वात उच्च मानवी विकास निर्देशांक असलेली पहिली चार राज्ये आहेत.
१. अ ✔️
२. ब
३. दोन्ही
४. एकही नाही
*प्रश्न. ११. लिंगसापेक्ष विकास निर्देशांकात (GDI) कोणत्या पैलूंचा विचार केला जात नाही.?*
१. स्त्रियांचे अपेक्षित आयुर्मान
२. स्त्रियांमधील प्रौढ साक्षरता आणि शाळामधील नावनोंदणी गुणोत्तर
३. स्त्रियांचे दरडोई उत्पन्न
४. शेतात काम करणा-या स्त्रियांची टक्केवारी ✔️
*प्रश्न. १३. राष्ट्रीय मध्यान्न भोजन कार्यक्रमाबाबत पुढील दोन पैकी कोणते विधान अयोग्य आहे.?*
अ) या कार्यक्रमा अंतर्गत शैक्षणिक कामगिरीत सुधारही अपेक्षित आहे.
ब) काही भागात मध्यान्न भोजन पुरविले जाते परंतु बहुतांशी राज्यात धान्य घरी नेऊ दिले जाते.
१. अ
२. ब
३. दोन्ही
४. एकही नाही ✔️
*प्रश्न. १४. नॅशनल इन्स्टीटयूट ऑफ न्युट्रीशन या संस्थेच्या शिफारशी नुसार भारतामधील दरडोई प्रति वर्ष अंडी आणि पोल्ट्री मांसाचा उपभोग किती असला पाहिजे.?*
१. 180 अंडी आणि 11 किलो पोल्ट्री मांस ✔️
२. 90 अंडी आणि 10 किलो पोल्ट्री मांस
३. 365 अंडी आणि 12 किलो पोल्ट्री मांस
४. 180 अंडी आणि 12 किलो पोल्ट्री मांस
*प्रश्न. १५. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (यू.एन.ओ) “सहस्त्रकातील विकासाचे उद्दिष्ट” या अंतर्गत कोणत्या वर्षापर्यंत भूकेचा प्रभाव निम्म्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते.?*
१. वर्ष २०११
२. वर्ष २०१९
३. वर्ष २०२०
४. वर्ष २०१५ ✔️
Comments
Post a Comment