भूगोल या विषयावरील प्रश्नः

 *१)*

*अ)महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, इत्यादी प्रमुख भुईमुग उत्पादक राज्ये आहेत.*

*ब)या पिकास उष्ण व कोरडी हवा आणि सुमारे १५०० मिमी पावसाची आवश्यकता असते.*

*वरील पैकी योग्य विधाने ओळखा?*

*१)फक्त अ बरोबर*✅✅

*२)फक्त ब बरोबर*

*३) अ आणि ब दोन्ही बरोबर*

*४) अ आणि ब दोन्ही चूक*



*२)भारतात छोटा नागपूरचे पठार_____म्हणून ओळखतात?*

*१)तेलाचे भांडार*

*२)औदयोगिक भांडार*

*३)खनिजांचे भांडार*✅✅

*४)यापेक्षा वेगळे भांडार*


*३)कापड उद्योग प्रामुख्याने _ व ___राज्यात मोठ्या प्रमाणावर चालतो?*


*१)तामिळनाडू , महाराष्ट्र*

*२)गुजरात,महाराष्ट्र*✅✅

*३)पश्चिम बंगाल, महाराष्ट्र*

*४)आंध्रप्रदेश, महाराष्ट्र*



*४)झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, उडिसा,कर्नाटक ही सर्व भारतातील राज्य असून ह्या राज्यात लोह व पोलाद उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो.हे विधान ____*


*१)पूर्णतः चूक आहे*

*२)पूर्णतः बरोबर आहे*✅✅

*३) अंशतः बरोबर*

*४)पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक*



*५)विधाने:-*

*अ)नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जलद वाहतूक गरजेची असते.*

*ब) भारतीय सखल मैदानी प्रदेश व किनारपट्टी चा प्रदेश यामध्ये वाहतुकीचा कमी विकास झाला आहे.बरोबर विधाने कोणती?*


*१)फक्त अ बरोबर*✅✅

*२)फक्त ब बरोबर*

*३) अ आणि ब दोन्ही बरोबर*

*४) अ आणि ब दोन्ही चूक*




*६)दिल्ली, मुंबई,चेन्नई आणि _ही महानगरे जोडून तयार केलेला चारपदरी महामार्ग सुवर्ण चातुष्कोन ह्या नावाने ओळखला जातो?*


*१)हल्डिया*

*२)इंफाळ*

*३)कोलकत्ता*✅✅

*४)विशाखापट्टणम*



*७)भुयारी लोहमार्ग ____रेल्वे ह्या नावाने देखील ओळखतात?*


*१)मेट्रो रेल्वे*✅✅

*२)उपनगरी रेल्वे*

*३)नॅनो रेल्वे*

*४) ब्रॉड रेल्वे*




*८) दिगबोई ते कोलकत्ता या दरम्यान खनिज तेल व नैसर्गिक वायू यांची वाहतूक _मार्गाने केली जाते?*


*१)हवाई मार्ग*

*२)जलमार्ग*

*३) नळमार्ग*✅✅

*४) रस्तेमार्ग*



*९)अ)भारतातून अभ्रक, लोहखनिज, चहा, मॅगनीज, सुटी कापड यांची आयात केली जाते.*

*ब)भारतातून खनिज तेल, कृत्रिम धागे, यंत्र सामग्री, संगणक, रासायनिक पदार्थ या वस्तूंची निर्यात केली जाते.*


*वरील पैकी योग्य विधाने कोणती?*

*१)फक्त अ योग्य*

*२)फक्त ब योग्य*

*३) अ आणि ब दोन्ही योग्य*

*४) अ आणि ब दोन्ही योग्य नाहीत*✅✅




*१०)खाली दिलेल्या पर्यायापैकी __ ह्या शहरातून उपनगरी रेल्वे जाते?*


*१)औरंगाबाद*

*२)अहमदाबाद*

*३)सोलापूर*

*४)चेन्नई*✅✅




*११)नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्ह्यारोलॉजी _ह्या शहरात स्थित आहे?*


*१)मुंबई*

*२)पुणे*✅✅

*३)दिल्ली*

*४)कोलकत्ता*



*१२)पश्चिम बंगाल मध्ये स्थित असलेले जगन्नाथा चे भव्य मंदिर प्राचीन तीर्थक्षेत्रापैकी  व चार धामापैकी एक आहे, हे मंदिर_____ह्या शतकात बांधण्यात आले?*


*१)११ व्या*

*२)१२ व्या*✅✅

*३)१३ व्या*

*४)१४ व्या*




*१३)मध्यप्रदेश मधील महू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला, महू येथील लष्करी छावणी ची स्थापना _मध्ये झाली?*


*१)१८१६*

*२)१८१७*

*३)१८१८*✅✅

*४)१८१९*



*१४) भारत व रशिया यांच्या मैत्रीचे प्रतीक असलेले प्रसिध्द फ्रेंडशिप गार्डन_____येथे स्थित आहे?*


*१)भिलाई*✅✅

*२)चंदीगड*

*३)रुस*

*४)अजमेर*



*१५) बादल विलास नावाचा सातमजली मिनार ____येथे आहे?*


*१)अमृतसर*

*२)जोधपूर*

*३)अजमेर*

*४)जैसलमेर*✅✅

Comments