*1) एका टोपलीत काही फुले आहेत 12 मुलांना प्रत्येकी सारखी फुले वाटली तर 8 फुले उरतात तेवढेच मुले 14 मुलांना वाटली तर 10 फुले उरतात तर त्या टोपलीत असणाऱ्या फुलांची कमीत कमी संख्या किती?*
*1) 75*
*2) 80*✅✅
*3) 85*
*4) 90*
*स्पष्टीतकरण-*
*12-8=4*
*14-10=4*
*दोन्ही क्रिया मध्ये फरक सारखा 4*
*12 आणि 14 या संख्याचा लसावी=84*
*84-4=80*
*2) एका बागायत दाराकडे A,B,C तीन प्रकारची झाडे आहेत ते अनुक्रमे A=3,B=4,C=5 दिवसांनी पाणी देतो जर त्याने आज तिन्ही प्रकारच्या झाडांना पाणी दिले असेल तर आणखीन तो त्या झाडांना पुढील काळात किती दिवसांनी पाणी देईल?*
*1) 55*
*2) 60*✅✅
*3) 65*
*4) 70*
*स्पष्टीकरण-*
*A. B. C.*
*3. 4. 5.*
*सहमूळ संख्यांचा गुणाकार*
*3×4×5=60*
*3) दोन संख्यांचा मसावी 24 असून लसावी हा मसावी च्या 6 पट आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?*
*1) 46,70*
*2) 48,72*✅✅
*3) 50,74*
*4) 52,76*
*स्पष्टीकरण-*
*A. B.*
*21. 35.*
*3. 5.*
*3×15=45*
*5×15=75*
*4) दोन संख्यांचे गुणोत्तर 21 : 35 असून त्यांचा मसावी 15 असल्यास त्या संख्या कोणत्या?*
*1) 44,74*
*2) 45,75*✅✅
*3) 46,76*
*4) 47,77*
*स्पष्टीकरण*
A. B.
21. 35.
3. : 5.
*3×15=45*
*5×15=75*
*5) 1.7,0.51,0.153 चा लसावी व मसावी काढा.*
*1) 15.300,17*✅✅
*2) 53.300,17*
*3) 0.5330,17*
*4) 0.00533,17*
*स्पष्टीकरण-*
*1.7 , 0.51 , 0.153*
*1700 , 510 , 153*
*1700,510,153 लसावी व मसावी काढावा*
*लसावी 15300*
*मसावी 17*
*15.300*
*17*
*6) एका संख्येला 9 ने भागल्यास बाकी 8 उरते व 10 ने भागल्यास बाकी 9 उरते तर त्या संख्येची दुप्पट किती?*
*1) 128*
*2) 148*
*3) 178*✅✅
*4) 198*
*स्पष्टीकरण-*
*9-8=1*
*10-9=1*
*9×10=90*
*90-1=89*
*89×2=178*
*7) दोन संख्यांचा मसावी लसावीच्या 1/2 पट आहे जर मसावी 36 असेल व एक संख्या 72 असेल तर दुसरी संख्या कोणती?*
*1) 34*
*2) 36*✅✅
*3) 38*
*4) 40*
*स्पष्टीकरण-*
1
मसावी = -------- × 36
2
*72x = 36×72*
*36×72*
*X= --------*
*72*
*=36*
*8) जर P आणि Q यांचा मसावी X आहे $Q =XY आहे तर P$Q यांचा लसावी किती?*
*1) PY*✅✅
*2) PQ*
*3) P$*
*4) PX*
*स्पष्टीकरण-*
*P×Q=लसावी×X*
*PX×Y=लसावी×X*
*P×XY*
-----------
*X*
*PY*
*9) जर दोन संख्यांचा गुणाकार 4107 व मसावी 37 आहे तर त्यांचा लसावी किती?*
*1) 101*
*2) 111*✅✅
*3) 121*
*4) 212*
*स्पष्टीकरण-*
*4107*
----------
*37*
*111*
*10) 144,24,72,288 चा लसावी किती?*
*1) 144*
*2) 288*✅✅
*3) 324*
*4) 348*
*स्पष्टीकरण-*
*संख्या चढत्या क्रमाने मांडाव्यात*
*24,72,144,288*
*कंसलेशन मेथड चा वापर करावा*
*24,72,144,288*
*72,144,288*
*144,288*
*288*
Comments
Post a Comment