अंकगणित या विषयावरील प्रश्नः




 *प्र.०१)*


 *५,१०,२०,४०,८०,१६०,३२०,६४० या संख्याचा ल.सा. वी काढा.*


*१) ४८०*

*२) २४०*

*३) ६४०*✅✅

*4) १२०*



*प्र.०२)*


*१६,32,६४,१२८,२५६ या संख्याचा म.सा.वी. काढा.*


*१) १२*

*२) १४*

*३) १६*✅✅

*४) १८*



 *प्र.०३)*


*१०,३५,५०,१०० या संख्यांचा ल.सा.वी. व म.सा.वी. काढा.*


*१) ७००,५*✅✅

*२) ८००,५*

*३) ७००,६*

*४) ८००,६*


*प्र.०४)*


*अशी मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या शोधून काढा की, जिला १५ ने भागल्यास बाकी ५ उरते २१ ने भागल्यास बाकी ११ उरते व २८ ने भागल्यास बाकी १८ उरते तर ती संख्या कोणती?*


*१) ४००*

*२) ४०५*

*३) ४१०*✅✅

*४) ४१५*



*प्र.०५)*


*अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला ३,४,५ ने भागले असता प्रत्येक वेळी बाकी २ उरते?*


*१) ६०*

*२) ६२*✅✅

*३) ६४*

*४) ६६*



*प्र.६)*


*अशी अशी मोठ्यात मोठी संख्या शोधून काढा की,जिने २५२ व १७७ ला भागल्यास प्रत्येक वेळी बाकी २ उरते.*


*१) २५१,१७४*

*२) २५०,१७५*✅✅

*३) २५३,१७६*

*४) २५७,१७८*


*प्र.७)*


*१६.५,०.४५,१५ ल.सा. वी. व म.सा. वी किती?*


*१) ४९५.००,०.१५*✅✅

*२) ४९५.००,०.०१५*

*३) ०.४९५,०.१५*

*४) ०.०४९५,०.०१५*


 *प्र.०८)*


*६ घंटा सुरुवातीला वाजवतात आणि अनुक्रमे २,४,६,८,१०,१२ सेकंदाने वाजतात. ३० मिनिटांमध्ये त्या किती वेळा एकत्रित वाजतील?*


*१) १५*

*२) १६*✅✅

*३) १७*

*४) १८*


*प्र.०९)*


*तीन मित्र अ,ब,क एका वर्तुळाकृती मैदानाभौति धावत एक फेरी १२,१८,२० सेकंदात पूर्ण करतात तर किती वेळाने तिघे एकत्रीत येतील?*


*१) १७० सेकंद*

*२) १८० सेकंद*✅✅

*३) १९० सेकंद*

*४) २०० सेकंद*


*प्र.१०)*


*दोन संख्या ६x व ८x असून त्यांचा म.सा.वी. १४ व ल.सा.वी.१६८ आहे तर x=?*


*१) 6*

*२) ७*✅✅

*३) ८*

*४) ९*

Comments