राज्यव्यवस्था या विषयावरील प्रश्नः

 

*1)*

*घटनेतील कोणत्या कलमाने राज्यसंस्थेला लोकसेवामध्ये न्यायव्यवस्था कार्यकारी मंडळ पासून विभक्त करण्याचे निर्देश दिले आहेत*

1) कलम 124

2) कलम 139

3) कलम 146

4) यापैकी नाही✅

*2)*

*पुढील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा*

अ)  न्यायालयाचा अवमान या संज्ञेची व्याख्या घटनेतील कलम 129 मध्ये दिले आहे

ब) घटनेत कुठेही नाईक पुनर्विलोकन या शब्दप्रयोगाचा उल्लेख करण्यात आलेला नाही

1) अ, ब बरोबर

2) अ, ब चूक

3) अ बरोबर✅

4) ब चूक

*3)*

*पुढीलपैकी सर्वोच्च न्यायालयास कोणकोणते अधिकारी घटनेद्वारे प्राप्त आहे*

*अ) संगलोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांचे आचरणाची तपासणी करणे*

*ब) सर्वोच्च न्यायालयाने स्वतः दिलेल्या न्याय निर्णयाची पुनर्विलोकन करणे*

*क) न्यायालयीन अवामानास शिक्षा देण्याचा अधिकार*

1) अ, ब, क✅

2) ब, क

3) अ, क

4) वरीलपैकी एकही नाही

*4)*

*पुढीलपैकी कोणता अधिकार सर्वोच्च न्यायालयास आहे पण उच्च न्यायालयास नाही*

1) अपिलाचा अधिकार

2) सल्ला विषयक अधिकर✅

3) प्रारंभिक अधिकार

4) वरील सर्व अधिकारी उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात प्राप्त आहेत

*5)*

*कलम 214 मध्ये पुढीलपैकी कोणकोणत्या तरतुदीचा समावेश आहे*

*अ) प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल*

*ब) उच्च न्यायालयाची संरचना/ संघटन*

*क) उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती आणि बडतर्फी*

*ड) उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना शपथ*

1) अ✅

2) अ, ब

3) अ, ब, क

4) अ, ब, क, ड

*6)*

*मेघालय, मणिपूर आणि त्रिपुरा या भारताच्या तीन नवीन उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली*

1) मार्च 2012

2) मार्च 2013✅

3) नोव्हेंबर 2012

4) नोव्हेंबर 2013

*7)*

*पुढीलपैकी  ई. स .2000 मध्ये स्थापन झालेल्या उच्च न्यायालयाचा कालानुक्रम लावा*

*अ) उत्तराखंड*

*ब) झारखंड*

*क) छत्तीसगड*

1) अ, ब, क

2) अ, क, ब

3) ब, क, अ

4) ब, अ, क✅

*8)*

*मुंबई उच्च न्यायालयाचा स्थापना दिवस कोणता आहे*

1) 1 नोव्हेंबर 1832

2) 14 नोव्हेंबर 1862

3) 14 ऑगस्ट 1832

4) 7 जुलै 1862✅

*9)*

*गोवाहाटी उच्च न्यायालय अंतर्गत पुढीलपैकी कोण कोणते राज्य समाविष्ट होतात*

*अ) मिझोराम*

*ब) मनिपुर*

*क) सिक्किम*

*ड) अरुणाचल प्रदेश*

1) अ, ड✅

2) अ, क

3) अ, क, ड

4) अ, ब, क, ड

*10)*

*ईशान्येकडील 8 राज्यासाठी एकूण किती उच्च न्यायालय आहे*

1) तीन

2) चार

3) पाच✅

4) सहा

Comments