*१)विधाने:-*
*अ)वाऱ्यामुळे वायुदाब मधील विषमता वाढते.*
*ब)वाऱ्यामुळे सागरी लाटांची निर्मिती होते.*
*क)समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे खारे वारे म्हणून ओळखतात.*
*वरील पैकी बरोबर विधाने कोणती?*
*१)अ, ब बरोबर*
*२) ब, क बरोबर*✅
*३) अ, क बरोबर*
*४) अ, ब, क तिन्ही बरोबर*
*५) अ, ब, क तिन्ही चूक*
*२) विषुवृत्तीय प्रदेशात अशा प्रकारचा पाऊस दुपारी पडतो तसेच ह्या प्रकारच्या पावसात विजांचा चमचमाट होतो,हा पावसाचा _____प्रकार होय.*
*१) प्रत्यावर्त पर्जन्य*
*२) आवर्त पर्जन्य*
*३)आरोह पर्जन्य*✅
*४)यापैकी नाही*
*३) मध्य आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन चे खोरे ह्या भागात पर्जन्यमान सुमारे_____मिमी पेक्षा जास्त आहे?*
*१)१०००*
*२)५००*
*३)१५००*
*४)२०००*✅
*४)रॅफ्लेशिया हे जगातील सर्वात मोठे फुल असून ते मलेशिया व आसपासच्या विषुवृत्तीय प्रदेशात उगवते, या फुलाचा आकार ____पर्यंत वाढतो.*
*१)१ मी*✅
*२)२मी*
*३)३मी*
*४)५० सेंमी*
*५)____ही मोठी नदी मृत समुद्रास मिळते?*
*१)अमेझॉन*
*२) कोलोरॅडो*
*३)नाईल*
*४)जॉर्डन*✅
*६)विधाने:-*
*अ) पानझडी वनात गेंडा,गवा,वाघ,हत्ती असे प्राणी मोठ्या प्रमाणात दिसतात.*
*ब)सुचीपर्णी वने सदाहरित असतात.*
*वरीलपैकी योग्य विधाने कोणती?*
*१)फक्त अ योग्य*
*२)फक्त ब योग्य*✅✅
*३)अ,आणि ब दोन्ही योग्य*
*४) अ आणि ब दोन्ही अयोग्य*
*७) चुकीची जोडी ओळखा:*
*अ) हत्तिगवत-- उष्ण कटिबंध*
*ब)महिष तृण-- समशीतोष्ण कटिबंध*
*क)जैव विविधता जास्त -- विषुववृत्त*
*१) फक्त अ*
*२)फक्त ब*
*३)फक्त क*
*४) अ आणि ब*
*५) एकही नाही*✅
*८) जगातील सर्व भूभाग हे प्रमुख _____नैसर्गिक प्रदेशात विभागला आहे?*
*१)११*
*२)१२*✅
*३)१३*
*४)१४*
*९)खंड अंतर्गत दमट हवामानाच्या प्रदेशात आवर्त पर्जन्य व सूचीपर्णी वृक्ष आढळतात,तसेच प्रदीर्घ उन्हाळा व थंड हिवाळा आढळतो.*
*हे विधान --*
*१)पूर्वार्ध बरोबर*
*२)उत्तरार्ध बरोबर*
*३)पूर्णतः बरोबर*✅
*४)पूर्णतः चूक*
*१०)अतिशय कमी जीवन काळ असलेल्या वनस्पती ____प्रदेशात आढळतात?*
*१)तैगा*
*२)टुंड्रा*✅
*३)पर्वतीय प्रदेश*
*४)गवताळ प्रदेश*
Comments
Post a Comment